किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांचा अपवाद वगळता दिल्ली संघातील सर्व सदस्य आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आले. फरहार्ट हे संक्रमित झाल्यामुळे क्वारंटाईन आहेत. मार्शची चाचणी मात्र निगेटिव्ह आल्याचे बीसीसीआयने सांगितले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकही सामना न जिंकणारा Mumbai Indians हा एकमेव संघ राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सने सलग चार पराभवानंतर अखेर मंगळवारी पहिल्या विजयाची नोंद केली. आता सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सच्या आजच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या ल ...