नंदीबैल घेऊन गावोगावी फिरायचं.. मोडकंतोडकं भविष्य सांगायचं.. भोळ्याभाबड्या लहान थोरांची करमणूक करणाऱ्या या नंदीवाल्यांची स्थिती सध्या नशिबानं पिळवणूक लावलीये. लॉकडाऊनमुळे फिरता येत नसल्यानं पुरेसा चारापाणी मिळाला नाही, म्हणून एका नंदीचा भुकेनं तडफडून ...