Next

Lockdownमुळे नंदीवाल्यांना फटका | प्राण्यांसोबत माणसांचेही भुकेनं हाल! | Walhekarwadi | Pcmc | Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 12:23 PM2021-04-10T12:23:47+5:302021-04-10T12:24:17+5:30

नंदीबैल घेऊन गावोगावी फिरायचं.. मोडकंतोडकं भविष्य सांगायचं.. भोळ्याभाबड्या लहान थोरांची करमणूक करणाऱ्या या नंदीवाल्यांची स्थिती सध्या नशिबानं पिळवणूक लावलीये. लॉकडाऊनमुळे फिरता येत नसल्यानं पुरेसा चारापाणी मिळाला नाही, म्हणून एका नंदीचा भुकेनं तडफडून मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातल्या वाल्हेकरवाडी इथं शुक्रवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.