पाणीपुरी म्हटली की प्रत्येकाच्या जीभेला पाणी सुटते. सध्या लॉकडाऊनमुळे पाच महिने बंद असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल आता पुन्हा एकदा पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. पुण्यामध्ये एक हायजेनिक पाणीपुरीचा नवीन व्यवसाय सुरू झाला आहे. हायजेनिक पाणीपुरी म्हणज ...