पुणे शहरातील मंगळवार पेठ, जुना बाजार येथे दुकानांना सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाची ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. (छायाचित्र- आशिष काळे) ...
पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेल्या जगताप यांच्यामुळेच उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. ...
- श्रीकिशन काळे ( फोटो- आशिष काळे) पुणे-नगर रस्त्यावर शिरूरजवळ घोडनदीकाठी एक भूशास्त्रीय नवलस्थान आहे. त्याला रांजणखळगे म्हटले जाते. पुण्यात अशी चांद्रभूमी असेल असं वाटत नाही. परंतु, अगदी शिवणे व नांदेड सिटीच्या मधोमध मुठा नदीवर पूल आहे. त्या ठिकाणी ...
झारखंड राज्यात स्थित जैन धर्मियांचे प्राचीन धर्मस्थळ श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला तेथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे. त्याचा निषेध म्हणून पुणे शहरातील जैन बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती. (छायाचित्र- सुशिल राठोड) ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले होते. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार ...