Coronavirus : लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनचे तीन तेरा वाजल्याचे एकंदरीत दिसत आहे. ...
कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे वर्दळीचे वाटणारे रस्ते निवांत दिसून आले. कायम वाहतुकीची वर्दळ आणि नागरिकांचा गजबजाट अनुभणारा हा भाग वेगळाच भासत होता. बघा या ठिकाणांची क्षणचित्रे. ...