राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या आगाखान पॅलेसमध्ये सहा वर्षे राजकैदी म्हणून राहिले होते. त्या पॅलेसमध्ये परिसरात त्यांनी फुलवलेली बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजली आहे. ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे ) ...
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ ...
शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे असंख्य चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. एकेकाळी ऐकू येणारा तो किलकिलाट संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच झाडांचे प्रमाण कमी झाल्याने या सिमेंटच्या जंगलात या चिमण्यांना राहणे अवघड झाले आहे. दुर्मिळ होत चाललेल्या या पक्ष्याचे आ ...
पुणे : पुणे शहरात हर हर महादेवचा गजर करत महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवलिंगाची पूजा, दुग्धाभिषेक, होम हवन कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. शहरातील सर्व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. नागरि ...
चंदननगर (पुणे): आज चंदननगर मध्ये शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. चंदननगर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवजयंतीनिमित्त याठिकाणी शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या साहसी खेळांच्या याची देही याची डोळा अनुभूतीने ...