लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: कमळाचे चिन्ह नाही तर मतदान करणार नाही; ज्येष्ठांचा आक्रमक पवित्रा, मतदान प्रक्रिया थांबवली - Marathi News | Pune: No lotus symbol no vote Aggressive attitude of seniors stopped the voting process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कमळाचे चिन्ह नाही तर मतदान करणार नाही; ज्येष्ठांचा आक्रमक पवित्रा, मतदान प्रक्रिया थांबवली

ज्येष्ठांची समजूत काढल्यावर त्यांनी आवडत्या उमेदवाराला मतदान केले ...

लोकशाहीने मतदानरुपी अधिकार दिला आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील - Marathi News | Democracy has given the right to vote, everyone should use it says Former minister Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकशाहीने मतदानरुपी अधिकार दिला आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ...

कमिशनचे १८ कोटी विभागून न देता मध्यस्थाची फसवणूक, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | 18 crores of commission fraud by the intermediary, case registered in Chinchwad police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमिशनचे १८ कोटी विभागून न देता मध्यस्थाची फसवणूक, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

१८ कोटी २५ लाख रुपये कमिशन विभागून न देता एका मध्यस्थाची फसवणूक केली... ...

पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना - Marathi News | An incident in Ganda, Hinjewadi area, claiming that the parcel contained narcotics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस-पाषाण रस्त्यावर शनिवारी (दि. ४) हा प्रकार घडला.... ...

पिंपळे-सौदागरमध्ये अग्निशामक दलाच्या पथकाने दोन वर्षांच्या मुलासह तीन जणांना वाचविले - Marathi News | In Pimple-Saudagar, the fire brigade team rescued three people, including a two-year-old child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपळे-सौदागरमध्ये अग्निशामक दलाच्या पथकाने दोन वर्षांच्या मुलासह तीन जणांना वाचविले

दोन वर्षाच्या चिमुरडीसह अन्य नागरिकांना बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या पथकास यश आले... ...

महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुण्यातील टिळक चौकात सभा - Marathi News | MNS chief Raj Thackeray's meeting in Pune for Mahayuti candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुण्यातील टिळक चौकात सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पुण्यात सभा घेणार आहे..... ...

टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा - Marathi News | Tipu Sultan's memorial will not be allowed in Pune; BJP city president Dheeraj Ghate's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा

जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि मताचे धुव्रीकरण करण्यासाठी असे विधान केले जात असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली... ...

नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर - Marathi News | Narendra Modi's guarantee is not for the people but only for BJP and himself - Shashi Tharoor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर

इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला... ...