लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौक व परिसरात वाहतूकबदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | Traffic changes in Shimla Office Chowk and area due to metro work, know alternative routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौक व परिसरात वाहतूकबदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

या दरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे... ...

कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | Container-two-wheeler accident at Katraj Chowk, young man died on the spot after the wheel ran over his stomach | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

भारती विद्यापीठ पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे... ...

भोरमधील फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार  - Marathi News | Retired Major firing on local farmers at farmhouse at dawn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोरमधील फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार 

जागेच्या वादातून कर्नल सिंग यांनी संबंधित शेतकऱ्यांना घाबरवण्याकरीता हवेत दोन फायर केले. ...

चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर... - Marathi News | A shooting incident on the eve of the muddy polls Three arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर...

गोळीबाराच्या घटनेला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ...

चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Transport of alcohol to village by four wheeler 1 lakh 53 thousand 655 rupees seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाहनामधून ३५ लिटरच्या आठ प्लास्टिक कॅनमध्ये २८० लिटर गावठी दारू जप्त केली ...

‘ते’ मतदानाला अन् चोरटा घरफोडीला; २ लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी १२ तासात ठोकल्या बेड्या - Marathi News | 'They' vote and burglary; Instead of 2 lakhs, the police beat the shackles in 12 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ते’ मतदानाला अन् चोरटा घरफोडीला; २ लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी १२ तासात ठोकल्या बेड्या

आरोपी ३ दिवसापूर्वी जामिनावर सुटला होता, त्यानंतर त्याने घरफोडी केली ...

व्यावसायिकाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक; तब्बल ४३ लाख गमावले - Marathi News | Investment of a businessman in share trading As many as 43 lakhs were lost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक; तब्बल ४३ लाख गमावले

व्यावसायिकाला शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक तेरडींग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले ...

'कामावर येताना डीप नेक, शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं...' ट्रेनिंग सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग - Marathi News | Deep neck short dress while coming to work Young girl molested in training center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कामावर येताना डीप नेक, शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं...' ट्रेनिंग सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग

पैशाची काही कमी पडणार नाही असे म्हणत तिच्यासोबत अश्लील बोलून, स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तरुणीला करिअर बाद करण्याची धमकी दिली ...