लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण...', या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली - Marathi News | Ticket was announced from Delhi but due to this reason chagan bhujbal withdrew from the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण...', या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील नाशिकच्या जागेवर दावा केल्याने या जागेवरून महायुतीत खलबत झाली ...

Muralidhar Mohol: महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करून गती देण्याचा प्रयत्न करणार - मुरलीधर मोहोळ - Marathi News | Will try to speed up the airports in Maharashtra by empowering them Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Muralidhar Mohol: महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करून गती देण्याचा प्रयत्न करणार - मुरलीधर मोहोळ

विमानतळांची संख्या वाढविणार, प्रवाशांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केद्रिंत करणार ...

Pune Municipal Corporation: पुण्यातील पुराला आम्ही नव्हे पालिका आयुक्तच दोषी; ११ कोटींच्या निधीचे धनी मुख्यालय - Marathi News | Municipal Commissioner is to blame for the floods in Pune, not us; 11 crores fund-holding headquarters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुण्यातील पुराला आम्ही नव्हे पालिका आयुक्तच दोषी; ११ कोटींच्या निधीचे धनी मुख्यालय

वास्तविक मान्सूनपूर्व कामासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली, पण कामे काय केली याचे उत्तर देऊ शकत नाही ...

पोलिस पुत्राच्या कारने महिलेला उडवले; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल - Marathi News | Police son's car runs over woman A case was registered after the video went viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस पुत्राच्या कारने महिलेला उडवले; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी कार चालक असलेल्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल केला. ...

'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | I came for airport work a year and a half ago, now I have come as a minister says Muralidhar Mohol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा

Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. ...

पत्नीला बळजबरीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, अघोरी पुजा; मोबाइल पोलिसांकडे जमा - Marathi News | Wife forced to bathe in front of everyone, Aghori Puja; Submitted to Mobile Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला बळजबरीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, अघोरी पुजा; मोबाइल पोलिसांकडे जमा

पती आंघोळीचे चित्रीकरण ‘व्हायरल’ करेल, पत्नीची भीती; कथित चित्रीकरण केलेला मोबाइल पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश... ...

लोणावळ्यात एक्स्प्रेस वेच्या पुलाखाली सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक, गुन्हा दाखल - Marathi News | New born female infant found under expressway bridge in Lonavala, case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात एक्स्प्रेस वेच्या पुलाखाली सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक, गुन्हा दाखल

लोणावळा ( पुणे ) : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मागील बाजूला एक्स्प्रेस वेच्या पुलाखाली नदीच्या कडेला एक नवजात स्त्री जातीचे ... ...

चाकण मार्केटयार्डात गुंडांचा धुमाकूळ, ५ जण जखमी; शेतकऱ्यांसह हमाल-व्यापाऱ्यांवर हल्ला - Marathi News | Goons rampage in Chakan marketyard, five injured; Attack on director along with farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण मार्केटयार्डात गुंडांचा धुमाकूळ, ५ जण जखमी; शेतकऱ्यांसह हमाल-व्यापाऱ्यांवर हल्ला

हल्लेखोरांनी मार्केटमध्ये असलेल्या अडते, हमाल, मापाडी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना घातक हत्याराने जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.... ...