लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Porsche Car Accident: मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा; ‘बाल न्याय’ मंडळाच्या ३ सदस्यांना कारणे दाखवा नाेटीस - Marathi News | Pune Porsche Car Accident Punishing a child to write an essay Show reasons to 3 members of Child Justice board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा; ‘बाल न्याय’ मंडळाच्या ३ सदस्यांना कारणे दाखवा नाेटीस

जामीन देऊन निबंध लिहिणे, वाहतूक नियमनात मदत करणे अशी शिक्षा दिल्याने चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर मंडळाला निर्णय बदलणे भाग पडले होते ...

पुण्यात शरद पवारांच्या गटाला जिंकून येण्याची खात्री; विधानसभेसाठी मागितले ६ मतदारसंघ, आघाडीत संघर्ष - Marathi News | Sharad Pawar group is sure to win in Pune 6 constituencies sought for assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शरद पवारांच्या गटाला जिंकून येण्याची खात्री; विधानसभेसाठी मागितले ६ मतदारसंघ, आघाडीत संघर्ष

पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री, अशा अनेक निकषांवर उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येण्याचा पक्षाचा विश्वास ...

पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार; भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू- मुरलीधर मोहोळ - Marathi News | Purandar airport issue will be resolved soon We will try for land acquisition through the state government - Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार; भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू- मुरलीधर मोहोळ

डीजीसीए, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी यांची एकत्रित बैठक घेऊन जागेची पाहणी केली जाणार ...

नागरी हवाई उड्डानमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे लोहगाव विमानतळावर जंगी स्वागत - Marathi News | Civil Aviation Minister murlidhar Mohol received a warm welcome at the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरी हवाई उड्डानमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे लोहगाव विमानतळावर जंगी स्वागत

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी लोहगाव विमानतळावर मोहोळ यांचे जंगी स्वागत केले.... ...

मौजमजेसाठी नवरा-बायकोने आठ कारसह चोरली १७ वाहने! पावणेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Husband-wife stole 17 vehicles with eight cars for fun! Assets worth fifty-three lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी नवरा-बायकोने आठ कारसह चोरली १७ वाहने! पावणेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

अखेर वाहन चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने लोणी काळभोर भागातील वडकी नाला येथून अटक केली.... ...

भारत सासणेंना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार; ‘समशेर आणि भुतबंगला’ या पुस्तकाची निवड - Marathi News | Sahitya Akademi Children's Literature Award to Bharat Sasane; Selection of the book 'Samsher and Bhutbangla' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत सासणेंना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार; ‘समशेर आणि भुतबंगला’ या पुस्तकाची निवड

सासणे यांनी दीर्घकथांसह किशोर व कुमारांसाठी मोठ्या प्रमाणावर कथा व कादंबऱ्या लिहिल्या आहेत.... ...

Pune Crime: तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करून बदनामी, सदाशिव पेठेतील प्रकार - Marathi News | Defamation by making a morphed video of a young woman go viral crime in Sadashiv Pethe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करून बदनामी, सदाशिव पेठेतील प्रकार

याप्रकरणी शुक्रावरी (दि.१४) विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती आणि वेगवेगळ्या इन्स्टाग्राम खात्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Pune: सुटीच्या काळातील विशेष गाड्यांनी रेल्वेला बनवले ‘मालामाल’; २ महिन्यांत २२ काेटींचा महसूल - Marathi News | Holiday Special Trains Make Railways 'Malamaal'; 22 crore revenue in 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटीच्या काळातील विशेष गाड्यांनी रेल्वेला बनवले ‘मालामाल’; २ महिन्यांत २२ काेटींचा महसूल

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विशेष रेल्वे गाडीतून उत्पन्नात तीनपट वाढ झाली आहे..... ...