लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'ड्रग्जमध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल - Marathi News | Pune ranks second after Punjab in drugs Ravindra Dhangekar's criticized on shinde fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ड्रग्जमध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar : पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या बाहेर काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे.  ...

आता खुनासाठी '३०२' नव्हे तर '१०३' कलम; नवीन कायद्यांचा वकील, पोलिसांना ‘गृहपाठ’ करावा लागणार - Marathi News | Now not 302 but 103 section for murder Advocate for new laws police will have to do work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता खुनासाठी '३०२' नव्हे तर '१०३' कलम; नवीन कायद्यांचा वकील, पोलिसांना ‘गृहपाठ’ करावा लागणार

कायद्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी वकिलांशी चर्चा किंवा त्यांचे मत विचारात घेणे आवश्यक होते, वकिलांचे मत ...

Zika Virus In Pune: ‘झिका’ चे उगमस्थान सापडेना; संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली - Marathi News | Origin of Zika virus Undiscovered The infection raised the doctor anxiety in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus In Pune: ‘झिका’ चे उगमस्थान सापडेना; संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली

Zika Virus In Pune - संसर्गाचे मूळ शाेधले गेले नाही, तर हा संसर्ग इतरांनाही होऊन त्याचे रुग्ण वाढू शकतात ...

Ashadhi Wari: आळंदीत आषाढी वारीनिमित्त २४ तास पोलिसांचा खडा पहारा - Marathi News | 24-hour police guard on the occasion of Ashadhi Wari in Alandi everywhere cctv camera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आळंदीत आषाढी वारीनिमित्त २४ तास पोलिसांचा खडा पहारा

वारीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या चोरट्यांवर टॉवरवरून पोलीस लक्ष ठेवणार ...

Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० शौचालयांची सुविधा; पालखीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सज्ज - Marathi News | Facility of 1 thousand 690 toilets Solid waste management department ready for palakhi sohla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० शौचालयांची सुविधा; पालखीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सज्ज

पालिकेच्या घनकचरा विभागाने शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्याचे नियोजन केले आहे ...

Ashadhi Wari: पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ५ हजार पोलीस; ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टाॅवरद्वारे ‘वॉच’ - Marathi News | 5,000 police for Palkhi ceremony in Pune CCTV everywhere watch through towers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ५ हजार पोलीस; ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टाॅवरद्वारे ‘वॉच’

काही पोलीस कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी होणार ...

'त्या’ १४ वर्षीय मुलाचा भुलीच्या औषधाची रिॲक्शन आल्याने मृत्यू; पूना हाॅस्पिटलचे स्पष्टीकरण - Marathi News | That 14 year old boy died due to a reaction to medicine Explanation of Poona Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या’ १४ वर्षीय मुलाचा भुलीच्या औषधाची रिॲक्शन आल्याने मृत्यू; पूना हाॅस्पिटलचे स्पष्टीकरण

पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पूना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता ...

माझी ही क्लिप अजितदादांना नेऊन दाखवा; चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Take this clip of mine to Ajit pawar What exactly did bjp leader Chandrakant Patil say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझी ही क्लिप अजितदादांना नेऊन दाखवा; चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत मी केलेलं अर्धवट वक्तव्यं प्रसारमाध्यमांनी दाखवत आमच्यात वाद निर्माण केल्याचा आरोप केला आहे. ...