बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ सोलापूर : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू, सुनेचा अपघाती मृत्यू; ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच अंत; मंगळवेढा शहरातील घटना "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली... हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस... पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
Pune, Latest Marathi News
गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी केल्यावर ट्रक चालकाने हयगयीने चालवून दुचाकीला धडक दिली ...
Manorama Khedkar NEWS: मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती. तसेच जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
Manorama Khedkar NEWS: घटना मुळशीची आणि पार अगदी २५० किमीवर असलेल्या खेडकरांच्या गावकऱ्यांनी मनोरमा यांच्यावर मुळशीत गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...
Pune News : पुण्यात पुन्हा एकदा मद्यपान करुन माजी नगरसेवकाच्या मुलाने ट्रेम्पोला जोरदार धडक दिली. ...
दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असतानाही पूजा यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर केले असल्याचे समोर आले आहे. ...
Pune Latest Rain Updates : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जरी चांगला पाऊस झाला असला तरी दरवर्षीच्या तुलनेत भातलागवडीसाठी कमी पाऊस झाला आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांत पुणे जिल्ह्यांत पाऊस कसा असेल यासंदर्भातही हवामान विभागाने अंदाज वर्तवले आहेत. ...
Jawar Bajarbhav : आज ज्वारीची आवक (Jawar Market) देखील केवळ तीन ते चार बाजार समित्यांमध्येच दिसून आली. ...
कंपनीच्या पत्त्यावर कोणीही वास्तव्य करत नसताना बनावट शिधापत्रिका बनवून तिचा वापर दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी केल्याचे समोर ...