"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
Pune, Latest Marathi News
बसचालकाने ओव्हरटेक करू न दिल्यामुळे रागावलेल्या पोलिस शिपायाने बसचालकाला थांबवून मारहाण केली ...
Pune Dam: सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सर्वप्रथम शंभर टक्के भरलेले कळमोडी धरण आहे. हा प्रकल्प भरून वाहू लागल्याने पश्चिम भागातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
राज्यात आज ५१५२ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक आज रविवार (दि. २१) रोजी जुन्नर-ओतूर येथे ३९४३ क्विंटल होती. तर कमी आवक पलूस येथे २ क्विंटल होती. ...
आज राज्यात ३८०० क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे २८४५ क्विंटल होती. तर पुणे - मांजरी येथे ३५० क्विं., पुणे-मोशी येथे २७४ क्विं., कोल्हापूर येथे १८७ क्विं.. आज कमीतकमी आवक पुणे-पिंपरी येथे ४ क्विं., होती. ...
अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत असताना तरुणाला धक्का लागला होता ...
Jwari Market : आज बुलढाणा, लातूर, पुणे या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक झाली. ...
Onion Market :आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. ...
शरद पवारांनी केंद्रात, राज्यात दहा वर्षे सरकार असताना खोटे आश्वासन दिले, बाकी काहीच दिले नाही - अमित शहा ...