लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

उतारवयात छळतेय साेडियमची कमतरता! साठीनंतर कमी हाेताेय साेडियम - Marathi News | low in sodium body after 60 years of age many cases in hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उतारवयात छळतेय साेडियमची कमतरता! साठीनंतर कमी हाेताेय साेडियम

जवळपास ७० टक्के नागरिकांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी हाेताना दिसत असल्याचे डाॅक्टरांचे निरीक्षण ...

Cyber Crime: मालक बोलत असल्याचे भासवून ४० लाखांची फसवणूक - Marathi News | 40 lakh fraud by pretending to be the owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: मालक बोलत असल्याचे भासवून ४० लाखांची फसवणूक

''मीटिंगमध्ये असल्या कारणाने फोनवर बोलणे शक्य नाही'', असा मेसेज करून सायबर चोरट्याने गंडवले ...

Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत - Marathi News | Two children were thrown alive in the river along with the dead body of their mother in maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

विवाहितेचा मृतदेह नदीत फेकल्यावर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या २ मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ...

राजू शेट्टींच्या विरोधात भूमिका; रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हकालपट्टी - Marathi News | Stand against Raju Shetty Expulsion of Ravikant Tupkar fromSwabimani Shetkari Sanghatna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजू शेट्टींच्या विरोधात भूमिका; रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हकालपट्टी

रविकांत तुपकर यांची स्वतंत्र सुरुवात ही राजकारणाची वेगळी किनार दाखवणारी दाखवणारी वाटते, संघटनेचे पदाधिकारी ...

Pune Police: PSI चा हलगर्जीपणा: डिझेल चोरट्यांना पकडण्यासाठी दोघांचा जीव घातला धोक्यात - Marathi News | pune police psi laxity Two risk their lives to nab diesel thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: PSI चा हलगर्जीपणा: डिझेल चोरट्यांना पकडण्यासाठी दोघांचा जीव घातला धोक्यात

सिंघम थाटात या पोलीस अधिकाऱ्याने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे तर हाती लागलेच नाहीत ...

Pune Rain: नेहमीप्रमाणे शहरात संततधार पाऊस सुरु; पुणेकर चांगलेच आनंदी - Marathi News | As usual heavy rains started in the pune city citizens is very happy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: नेहमीप्रमाणे शहरात संततधार पाऊस सुरु; पुणेकर चांगलेच आनंदी

संततधार पावसाने पुण्यातील धरणसाठ्यातही वाढ होत आहे ...

Pune: तापमानातील चढ-उतारामुळे डेंग्यूसह व्हायरलचा ‘ताप’, झिकापेक्षा डेंग्यूचा धाेका अधिक - Marathi News | Fluctuations in temperature cause viral fever with dengue more dengue outbreak than Zika | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तापमानातील चढ-उतारामुळे डेंग्यूसह व्हायरलचा ‘ताप’, झिकापेक्षा डेंग्यूचा धाेका अधिक

घराेघरी काेणी ना काेणी आजारी पडल्याने संपूर्ण कुटुंबच डिस्टर्ब झाल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतय ...

कामावरून काढून टाकल्याने नदीत उडी मारून संपवलं जीवन; खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Ended his life by jumping into a river after being fired Crime against manager in private company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामावरून काढून टाकल्याने नदीत उडी मारून संपवलं जीवन; खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

तरुणाने चिठ्ठीत कंपनी व्यवस्थापकाच्या त्रासाने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले ...