Pune, Latest Marathi News
![पुण्याला पावसाचा वेढा: लोक अडकले, झाडे कोसळली, भीषणता दाखवणारे 12 PHOTOS - Marathi News | Pune rain news people stucked trees fell 10 PHOTOS showing horror in city | Latest pune Photos at Lokmat.com पुण्याला पावसाचा वेढा: लोक अडकले, झाडे कोसळली, भीषणता दाखवणारे 12 PHOTOS - Marathi News | Pune rain news people stucked trees fell 10 PHOTOS showing horror in city | Latest pune Photos at Lokmat.com]()
मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात असून या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ...
![Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळा ३७० तर चिंचवड मध्ये १७५ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval areas Lonavala 370 mm and Chinchwad 175 mm rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळा ३७० तर चिंचवड मध्ये १७५ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval areas Lonavala 370 mm and Chinchwad 175 mm rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com]()
लोणावळ्यामध्ये सर्वाधिक ३७० मिमी आणि चिंचवडमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ...
![रोजगार वाचवायला नदीपात्र गेले अन्...; विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Pune Three workers died due to electric shock | Latest pune News at Lokmat.com रोजगार वाचवायला नदीपात्र गेले अन्...; विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Pune Three workers died due to electric shock | Latest pune News at Lokmat.com]()
रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मीळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ...
![Pune Heavy Rain: पुण्यात डेक्कन परिसरात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Three workers died due to electric shock in Deccan area of Pune | Latest pune News at Lokmat.com Pune Heavy Rain: पुण्यात डेक्कन परिसरात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Three workers died due to electric shock in Deccan area of Pune | Latest pune News at Lokmat.com]()
सध्या जोराचा पाऊस सुरू असून पाण्यामध्ये विजेचे तारा तसेच अन्य उपकरणे दिसून येत नाही त्यामुळे काळजी घ्यावी असे प्रशासनाचे आवाहन ...
![Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो, उजनी लवकरच प्लसमध्ये - Marathi News | Ujani Dam Water Level: Five dams in Bhima valley overflow, Ujani soon in plus | Latest agriculture News at Lokmat.com Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो, उजनी लवकरच प्लसमध्ये - Marathi News | Ujani Dam Water Level: Five dams in Bhima valley overflow, Ujani soon in plus | Latest agriculture News at Lokmat.com]()
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. उजनी धरणावरील चार धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. ...
![पुण्यात जलप्रलय! "संपूर्ण घर पाण्यात, मुलांची पुस्तकं भिजली; मी एकटी घर काम करते" - Marathi News | Rain Update: Flood in Pune! "The whole house is in water, the children's books are soaked; I do housework alone" Woman Reaction | Latest pune News at Lokmat.com पुण्यात जलप्रलय! "संपूर्ण घर पाण्यात, मुलांची पुस्तकं भिजली; मी एकटी घर काम करते" - Marathi News | Rain Update: Flood in Pune! "The whole house is in water, the children's books are soaked; I do housework alone" Woman Reaction | Latest pune News at Lokmat.com]()
पुण्यातील मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या भागात अनेक वस्त्या, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ...
![पुण्यात पावसाचा हाहा:कार: कार्यालयांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, बोटीही बचाव कार्यात दाखल - Marathi News | Heavy rains in Pune Collectors orders to give holidays to offices boats also entered for rescue operation | Latest pune News at Lokmat.com पुण्यात पावसाचा हाहा:कार: कार्यालयांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, बोटीही बचाव कार्यात दाखल - Marathi News | Heavy rains in Pune Collectors orders to give holidays to offices boats also entered for rescue operation | Latest pune News at Lokmat.com]()
पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केलं असून बोटीही बचाव कार्यात दाखल झाल्या आहेत. ...
!["महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका"; पुण्यात पूर परिस्थितीवरुन अजित पवारांची सूचना - Marathi News | Heavy rains in Pune city and district CM Eknath Shinde and DCM Ajit Pawar reviewed the situation | Latest pune News at Lokmat.com "महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका"; पुण्यात पूर परिस्थितीवरुन अजित पवारांची सूचना - Marathi News | Heavy rains in Pune city and district CM Eknath Shinde and DCM Ajit Pawar reviewed the situation | Latest pune News at Lokmat.com]()
पुण्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ...