वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर... अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात... मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
Pune, Latest Marathi News
गुंडांना राजाश्रय देण्याच्या भाजपच्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ...
खरीप हंगामाचे तीन महिने सरले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण उद्दिष्टापैकी ७० टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात विविध बँकांना यंदा ४ हजार ४५५ कोटी रुपयांचे कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
आरोपीने मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली होती ...
पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह डॉक्टर वाबळेंची स्वतंत्र चौकशी करावी, असं थेट वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांसह राज्य सरकारच्या संबंधित विभागांना कळवलं ...
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, प्रामुख्याने महिला विषयक अत्याचारांसंदर्भात आम्ही आमचे कार्य चोखपणे बजावत आहाेत ...
पर्वती जलकेंद्र पूर्णच बंद पडल्याने शहरातील सर्व मध्यवर्ती पेठांसह शहराच्या अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत ...
भारताचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर खोऱ्यात मात्र गेल्या ३४ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता, ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला ...
अनेक गणेश मंडळांकडून रस्ते बंद करणे, तसेच वाहतुकीस अडथळे निर्माण होतील, अशा प्रकारे मांडव उधाणाऱ्यांना सूचना देण्यात येणार ...