लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: मोबाईलवरून हॉटस्पॉट दिले नाही; दारूच्या नशेत चौघांनी केला मॅनेजरचा खून - Marathi News | Hotspot not provided from mobile Four drunken people killed the manager in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मोबाईलवरून हॉटस्पॉट दिले नाही; दारूच्या नशेत चौघांनी केला मॅनेजरचा खून

फायनान्स कंपनीचे मॅनेजर रात्री शतपावली करत असताना दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी त्यांना हॉटस्पॉट मागितले होते ...

चिंचवडमधील मोरया गोसावींच्या श्री मंगलमूर्तींची भाद्रपद यात्रा बुधवारपासून - Marathi News | Bhadrapad Yatra of Shri Mangalmurthy of Morya Gosavi in Chinchwad from Wednesday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमधील मोरया गोसावींच्या श्री मंगलमूर्तींची भाद्रपद यात्रा बुधवारपासून

श्री मंगलमूर्तींना पालखीतून मोरगाव येथे नेण्याची ही परंपरा सुमारे गेली ५२५ वर्षांपेक्षा अधिक काळ अविरत सुरु ...

Hinjewadi: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | The girl took an extreme step as her boyfriend refused to marry her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hinjewadi: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

तरुण आणि त्याचे नातेवाईक यांनी आपसात संगणमत करून लग्नास नकार दिला ...

Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Government's effort to combine development and welfare Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा कल्याणकारी योजना हे सरकार राबवत आहे ...

Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Ajit Pawar: "Oh, why are you talking like this, if there is a threat, come forward", Ajit Pawar targets the opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा अडचणीत यावा, असं कोणालाच वाटणार नाही ...

Maharashtra Rain: आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Warning of heavy rain today tomorrow Rain will subside after 2 days predicts the Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असेल ...

पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावींच्या मृत्यूनंतर ५ रुग्णांना जीवदान; लष्करी जवानाला मिळाले हृदय - Marathi News | After the death of journalist Prasad Gosavi in Pune 5 patients were given life A military man got a heart | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावींच्या मृत्यूनंतर ५ रुग्णांना जीवदान; लष्करी जवानाला मिळाले हृदय

प्रसाद यांच्या हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे (लंग्स), यकृत (लिव्हर), एक मूत्रपिंड (किडनी) व दोन डोळे या अवयवांचेही दान केले ...

आंदेकर टोळीचे गेल्या २५ वर्षांपासून पुण्याच्या गुन्हेगारीत वर्चस्व; खून, खंडणी, मारामारी असे गंभीर गुन्हे - Marathi News | The Andekar gang has dominated Pune crime scene for the past 25 years Killing of 'these' political figures including Vanraj in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीचे गेल्या २५ वर्षांपासून पुण्याच्या गुन्हेगारीत वर्चस्व; खून, खंडणी, मारामारी असे गंभीर गुन्हे

सूर्यकांत आंदेकरविरुद्ध १९८५ पासून खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुणे, सातारा, खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल ...