लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शेतकरी अर्ज घटले ९२ लाखांनी; खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आता १४ ऑगस्टची मुदत - Marathi News | Farmer applications down by 92 lakhs; Deadline to participate in Kharif Crop Insurance Scheme now August 14 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकरी अर्ज घटले ९२ लाखांनी; खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आता १४ ऑगस्टची मुदत

गेल्या वर्षाच्या तुलनेत सहभागी झालेल्या शेतकरी अर्जांची संख्या तब्बल ९१ लाख ९६ हजार २३७ ने घटली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १ कोटी ६८ लाख ४२ हजार ५४२ इतका होता. ...

गुंतवणूक करा,खूप पैसे मिळतील,आमिष महागात;सायबर चोरट्यांकडून एक कोटी २० लाखांची फसवणूक - Marathi News | pune crime news Invest, you will get a lot of money, the lure is expensive; Cyber thieves defrauded Rs 1.2 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणूक करा,खूप पैसे मिळतील,आमिष महागात

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यापाऱ्याची सायबर चोरट्यांनी २३ लाख ४३ हजारांची फसवणूक केली. ...

हिंजवडीतील रस्ते नको रे बाबा..! आंतरराष्ट्रीय कंपन्याही नाराज;‘आयटी पार्क’ची प्रतिमा डागाळली - Marathi News | pimpari-chinchwad news No roads in Hinjewadi, Dad! Even international companies are upset; The poor state of infrastructure has tarnished the image of the IT Park | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील रस्ते नको रे बाबा..! आंतरराष्ट्रीय कंपन्याही नाराज

रस्त्यांची दयनीय अवस्था, सकाळी आणि संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे परिसरातील अनेक आयटी आणि अन्य कंपन्यांची आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करताना दमछाक ...

रासप काेणा बराेबरही युती करणार नाही;महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | RSP will not form an alliance with anyone; Mahadev Jankar clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रासप काेणा बराेबरही युती करणार नाही;महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) काेणत्याही पक्षाबराेबर युती करणार नाही, असे स्पष्ट करत ... ...

औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला चिरडले - Marathi News | pimpari-chinchwad news An elderly man was crushed to death while riding a bike to get medicine | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला चिरडले

दुपारी औषधी आणण्यासाठी घरातून निघाले. ॲक्टिव्हा दुचाकीवरून पिंपळे सौदागर येथील निसर्ग क्लिनिकमध्ये जात असताना पीके चौकाजवळ आले. ...

यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; मध्यरात्री अनेकांना अटक; गावात जमावबंदी लागू - Marathi News | pune news tense peace in Yavat; Many arrested in the middle of the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; मध्यरात्री अनेकांना अटक; गावात जमावबंदी लागू

- एका वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि संतप्त जमावाने दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ...

आता घराचे भाडे भरता भरताच संपेल तुमचा पगार! ३० टक्के भाडेवाढ, पुणे-मुंबईत किती झाले रेंट? - Marathi News | now your salary will run out just by paying the rent how much rent has increased in which cities know new house rent rate in mumbai and pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घराचे भाडे भरता भरताच संपेल तुमचा पगार! ३० टक्के भाडेवाढ, पुणे-मुंबईत किती झाले रेंट?

House Rent Increase: भारतातील प्रमुख शहरांमधील घरांच्या भाडे दरांत मोठी वाढ झाली आहे. कोणत्या घरांना सर्वाधिक मागणी? ...

यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स! - Marathi News | Special Inspector General Of Kolhapur Sunil Phulari on Pune Yavat violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने दोन गटात हिंसाचार उसळला. ...