लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी नेमलेल्या तहसीलदारांच्या समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ - Marathi News | The committee of tehsildars appointed for Kunbi caste certificates has been extended till June 30. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी नेमलेल्या तहसीलदारांच्या समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील वंशावळ समितीला राज्य सरकारने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...

पाण्याची चोरी..! तीन महिन्यांत साडेनऊ हजार नळ कनेक्शन अनधिकृत - Marathi News | Pimpri Chinchwad Water theft Nine and a half thousand unauthorized tap connections in three months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाण्याची चोरी..! तीन महिन्यांत साडेनऊ हजार नळ कनेक्शन अनधिकृत

बैठी घरे, सोसायट्या, झोपडपट्टी भागांत महापालिकेची शोधमोहीम ...

पोहून आला; नाश्ता केला अन् आईला हाक मारताना चक्कर येऊन पडला; २८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | Came swimming had breakfast and fainted while calling for mother 28-year-old youth dies suddenly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहून आला; नाश्ता केला अन् आईला हाक मारताना चक्कर येऊन पडला; २८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या तरुणाच्या अंत्यविधीप्रसंगी हजारोंच्या संख्येने तरुणवर्ग उपस्थित होता ...

आता महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढायची; 'आप'च्या कार्यकर्त्यांची तयारी, इंडियाबरोबरचा अनुभव नकोसा - Marathi News | Now the municipal elections will be contested independently AAP workers are prepared, they do not want the experience with India | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढायची; 'आप'च्या कार्यकर्त्यांची तयारी, इंडियाबरोबरचा अनुभव नकोसा

कितीही समविचारी पक्षांबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना काही तडजोडी या कराव्याच लागतात व अशा तडजोडी करण्याचा आपचा स्वभाव नाही ...

माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेला सल्ला मी ऐकला नाही; अमित ठाकरेंची खंत - Marathi News | I didn't listen to my father raj thackeray advice to draw vyangchitra amit thackeray regrets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेला सल्ला मी ऐकला नाही; अमित ठाकरेंची खंत

जर मी त्यांचं ऐकलं असतं तर आज या ठिकाणी माझं देखील व्यंगचित्र दिसलं असतं असं म्हणत अमित ठाकरेंनी मनातील खंत बोलावून दाखवली ...

या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे - Marathi News | operation sindoor action did not give me much satisfaction Kill the pahalgam terrorists who attacked - Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे

जेव्हा त्या १०, १२ दहशतवाद्यांना शोधून, ठेचून मारतील तेव्हाच त्या २५ भारतीयांना न्याय मिळेल ...

पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकांत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अन् हायमाॅस्ट दिवे - Marathi News | Security guards, CCTV and high mast lights at bus stops for the safety of passengers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकांत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अन् हायमाॅस्ट दिवे

सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या स्वारगेट, शिवाजीनगर आणि वल्लभनगर या आगारात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि हायमास्ट दिव्यांची संख्या जास्त असणार ...

दोन उपमुख्यमंत्र्यांच्या वादात पालिकेने भूमिपूजनाला बोलविले मुख्यमंत्र्यांना; नेमकं कारण काय? - Marathi News | In the dispute between two Deputy Chief Ministers ajit pawar eknath shinde the municipality invited the Chief Minister devendra fadanvis for the Bhoomi Puja; What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन उपमुख्यमंत्र्यांच्या वादात पालिकेने भूमिपूजनाला बोलविले मुख्यमंत्र्यांना; नेमकं कारण काय?

बाणेर येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या कौशल्यविकास केंद्र प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून २ उपमुख्यमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे ...