लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल - Marathi News | pune ssc exam Children from villages are smarter than those from Pune city Ambegaon taluka tops in 10th class results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल

- मावळ दुसऱ्या तर वेल्हे तिसऱ्या स्थानी, मुलांपेक्षा मुली ठरल्या सरस  ...

दीपक मानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Deepak Mankar resigns as NCP city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीपक मानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा

या राजीनाम्यामध्ये माझा राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकांकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे ...

गँगस्टर गजा मारणेची ‘मटण पार्टी’ भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचे निलंबन - Marathi News | gangster gaja marane mutton party goes viral four employees including a police officer suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गँगस्टर गजा मारणेची ‘मटण पार्टी’ भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

नव्या चेहऱ्याला संधी नाही! भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे - Marathi News | No chance for a new face Dheeraj Ghate re elected as BJP Pune city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या चेहऱ्याला संधी नाही! भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे

शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा बदल होऊन नव्या चेहऱ्याला भाजप संधी देईल, अशी जोरदार चर्चा होती ...

पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी - Marathi News | Pimpri Chinchwad girl is smart; City result 97.97 percent, girls also win in Khed, Maval, Haveli Mulshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी

गेल्यावर्षी ९७.९५ टक्के निकाल लागला होता, गतवर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे ...

पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख - Marathi News | 1,000 buses to be added to PMP fleet; cost of one bus is Rs 48 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख

सध्या ३०० ते ३५० बस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत ...

पतीचा पगार जास्त! सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Husband salary is high Wife who works in a government job denied alimony, important decision of the court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीचा पगार जास्त! सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पतीला जरी चांगला पगार मिळत असला, तरी तो आईचा व मुलीचा संपूर्ण खर्च करत आहे, पत्नी स्वतःच्या पगारातून उदरनिर्वाह करू शकते ...

Pune Airport: प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे विमानतळावरील उड्डाणे पूर्वीप्रमाणे सुरळीत - Marathi News | Big relief for passengers! Flights at Pune airport are running smoothly as before | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे विमानतळावरील उड्डाणे पूर्वीप्रमाणे सुरळीत

पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत झाल्यामुळे आता प्रवासी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येथून प्रवास करू शकणार आहेत ...