लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शहराचा नवीन सुधारित विकास आराखडा जाहीर; हरकती, सूचना स्वीकारण्यास ६० दिवसांची मुदत - Marathi News | New revised development plan of the city announced; 60 days to accept objections, suggestions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहराचा नवीन सुधारित विकास आराखडा जाहीर; हरकती, सूचना स्वीकारण्यास ६० दिवसांची मुदत

विकास आराखडा २८ गावांसाठी, शहरातील कमीत कमी रस्ते १८ मीटरचे होणार, दोन ठिकाणी पालखी तळ आरक्षण, वाहनतळ, मल्टिमोडल हब, ट्रक टर्मिनस, कन्व्हेन्शनल सेंटरची निर्मिती करण्यात येणार ...

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन - Marathi News | Land records employees to go on strike from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन

संपाबाबत सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्याक्ष सुधीर पाटील यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे ...

राज्यात ५ लाख उताऱ्यांवर वारसांची नोंद, अनावश्यक, कालबाह्य नोंदी काढण्याचे काम सुरू - Marathi News | Work on registering heirs on 5 lakh inheritances in the state, removing unnecessary, outdated records underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ५ लाख उताऱ्यांवर वारसांची नोंद, अनावश्यक, कालबाह्य नोंदी काढण्याचे काम सुरू

- सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होणार असून, समजण्यास सोपा होणार आहे. ...

‘उच्च सुरक्षा पाटी’ न लावलेल्या २४ लाख वाहनांना दंड ? ढिसाळ नियोजनामुळे थंड प्रतिसाद - Marathi News | Fine for 2.4 million vehicles without high security plates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उच्च सुरक्षा पाटी’ न लावलेल्या २४ लाख वाहनांना दंड ? ढिसाळ नियोजनामुळे थंड प्रतिसाद

पुढील दीड महिन्यांत २४ लाख वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काम होणार का? ...

इलेक्ट्रिक वाहने वाढली; विक्रीपश्चात सेवा मात्र अंधारात - Marathi News | Electric vehicles on the rise; after-sales service in the dark | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इलेक्ट्रिक वाहने वाढली; विक्रीपश्चात सेवा मात्र अंधारात

-प्रशिक्षित मेकॅनिक, सुट्या भागांची वानवा; दुरुस्तीसाठी महिन्याची प्रतीक्षा ...

‘वेदा स्पा’मध्ये मसाज; बाणेर पोलिसांचा छापा, पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार - Marathi News | Massage at Veda Spa Baner police raid various types found under the name of parlor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वेदा स्पा’मध्ये मसाज; बाणेर पोलिसांचा छापा, पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार

मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्यास मसाज पार्लर चालक, व्यवस्थापक, तसेच मसाज पार्लरसाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार ...

पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉक येथून आलेले दोघे ताब्यात - Marathi News | Hydroponic marijuana worth Rs 10 crore seized at Pune International Airport Two people from Bangkok arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉक येथून आलेले दोघे ताब्यात

या कारवाईत १० किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १० कोटी आहे ...

गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Right hand who fed mutton biryani to Gajanan Marane gets 3 day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी

गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी ४ पोलिसांना निलंबित केले आहे ...