लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

‘एक जिल्हा एक नोंदणी’त तांत्रिक समस्या; महामार्गांलगतच्या, स्थगिती असलेल्या जमिनींची यादी गरजेची - Marathi News | Technical problem in 'One District One Registration List of lands along highways, under suspension is required | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एक जिल्हा एक नोंदणी’त तांत्रिक समस्या; महामार्गांलगतच्या, स्थगिती असलेल्या जमिनींची यादी गरजेची

राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा अंतर्गत दस्त नोंदणी विना समस्या सुरू होईल ...

NCP City President : राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष काेण ? - Marathi News | Who is the city president of the Nationalist Congress Party? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NCP City President : राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष काेण ?

दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलिस चौकीमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

पुणे महापालिकेचीही प्रभागरचना नव्याने होणार; इच्छुक धास्तावले - Marathi News | Pune Municipal Corporation will also have a new ward structure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचीही प्रभागरचना नव्याने होणार; इच्छुक धास्तावले

- राज्य निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला फेरप्रभागरचना करण्याचा निर्देश ...

पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत दहा जागांची भरती होणार - Marathi News | Pune Municipal Corporation will recruit ten posts under the National Urban Health Mission. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत दहा जागांची भरती होणार

पुणे : पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामार्फत भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. पीपीएम ... ...

गोव्यातील २५ लाखांचे विदेशी मद्य जप्त; ‘एक्साइज’च्या पथकाची पिंपरी येथे कारवाई - Marathi News | Foreign liquor worth Rs 25 lakh seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोव्यातील २५ लाखांचे विदेशी मद्य जप्त; ‘एक्साइज’च्या पथकाची पिंपरी येथे कारवाई

Foreign liquor seized in Goa: गोवा राज्यातील निर्मिती व विक्रीची परवानगी असलेल्या दारूचे ३०५ बॉक्स व सहाचाकी वाहनासह ५२ लाख २८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब - Marathi News | Only 15 percent water storage in Bhama Askhed Dam in Khed taluka; A matter of concern for citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे ...

Pune Accident: भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईड घुसली; धडकेत दुचाकीस्वार वकिलाचा मृत्यू - Marathi News | Pune Accident Speeding Fortuner car entered the wrong side Biker lawyer dies in collision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईड घुसली; धडकेत दुचाकीस्वार वकिलाचा मृत्यू

पोर्शे कार अपघाताला वर्षपूर्ती होत असतानाच हा भयानक अपघात घडला असून वकिलाला यामध्ये जीव गमवावा लागला आहे ...

मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Friends got 80 to 90 percent marks I got only 75 percent a depressed student took an extreme step | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

उमंग याच्‍या इतर मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण मिळाले, मात्र आपल्‍याला केवळ ७५ टक्‍के गुण मिळाल्‍याने उमंग याला नैराश्‍य आले होते ...