Pune, Latest Marathi News
राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान १९ वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
भूसंपादनाबाबत आतापर्यंत ६४० हरकती आल्या आहेत. येत्या ३० मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. ...
एरवी मूग गिळून गप्प बसणारे रखवालदार अशा प्रसंगी मात्र नको तेवढे कार्यक्षम होतात ...
आरोपींच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद ...
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. मुंबई, पुण्यासह कोकणातही जोरदार पाऊस सुरूआहे. ...
शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्यावर झालेला गोळीबाराचा प्रकार खरा नसून तो एक बनाव असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ...