लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग, दरमहा बैठक घेणार - Marathi News |  Citizen participation in smart city will be held every month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग, दरमहा बैठक घेणार

स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. ...

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निवडीची प्रक्रिया सुरू - Marathi News |  Starting the process of selection of 100 schools of international quality education in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निवडीची प्रक्रिया सुरू

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शाळांसाठी शिक्षण विभागाने सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार ...

पालिकेतील रिक्त पदांकडे सरकारचे दुर्लक्ष, प्रतिनियुक्तीला प्राधान्य - Marathi News |  Priority to deputation of the government to the vacant posts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेतील रिक्त पदांकडे सरकारचे दुर्लक्ष, प्रतिनियुक्तीला प्राधान्य

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद राज्य सरकारने अनेक वर्षे रिक्त ठेवले असून, त्यासंबंधी महापालिकेला निर्णय देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे उपायुक्तपदावरील पदोन्नतीलाही विलंब होत असून, त्यासाठी काही वरिष्ठ अधिका-यांनी ...

रहाटणीतील पदपथ झाले गायब, व्यापाºयांचे अतिक्रमण, काही ठिकाणी वाहने पार्किंगसाठीच पदपथांचा वापर - Marathi News |  Walking footpath disappeared, encroachment of business, in some places vehicles use footpaths for parking | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रहाटणीतील पदपथ झाले गायब, व्यापाºयांचे अतिक्रमण, काही ठिकाणी वाहने पार्किंगसाठीच पदपथांचा वापर

रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरातील जवळजवळ सर्वच रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याने चालावे लागते. संबंधित परिसरातील रस्त्यावरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले तरी पालिकेचे अतिक्रमण ...

एड्सबाधितांच्या संख्येत घट, आरोग्य विभागाच्या उपाययोजनांचा परिणाम - Marathi News |  Due to the decrease in AIDS, and the health department's measures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एड्सबाधितांच्या संख्येत घट, आरोग्य विभागाच्या उपाययोजनांचा परिणाम

एड्स रोगाबाबत समाजात चांगली जनजागृती झालेली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यात यश येऊ लागले आहे. शून्य गाठायचा आहे, हे उद्दिष्ट आरोग्य विभागाने डोळ्यांसमोर ठेवले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ...

महा ई-सेवा केंद्रावर छापा, बोगस आधार नोंदीप्रकरणी चौघांना अटक - Marathi News |  Maha e-service center raids, four bogus support records, four arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महा ई-सेवा केंद्रावर छापा, बोगस आधार नोंदीप्रकरणी चौघांना अटक

चाकण येथे महा ई-सेवा केंद्रावर पोलीस आणि प्रशासन यांनी छापा टाकत बोगस आधार नोंदणी केल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. बोगस आधारकार्ड आणि आधारकार्डसाठी जादा रक्कम घेत असल्याच्या लेखी तक्रारी जिल्हा अधिकारी आणि खेड उपविभागीय अधिकारी यांच्या कडे ...

खेडच्या शिवराज राक्षेने जिंकला ‘महाबली’ किताब, जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा समारोप - Marathi News |  Khed's Shivraj Rikhi won the 'Mahabali' book, district election test competition concluded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडच्या शिवराज राक्षेने जिंकला ‘महाबली’ किताब, जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा समारोप

नांदेड सिटी येथील आयोजित महारष्ट्र केसरीसाठीच्या जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेत खेडच्या शिवराज राक्षे याने पुणे जिल्हा महाबली किताब जिंकला. डिसेंबर महिन्यात भूगाव येथे होणाºया ६१व्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित केलेल ...

नगर परिषदांकडून प्लॅस्टिक कारवाईत दिरंगाई - Marathi News |  Plastic action delayed by city council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर परिषदांकडून प्लॅस्टिक कारवाईत दिरंगाई

पुणे जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कारवाईवर भर देण्यात येत असला, तरी नगर परिषदांकडून मात्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या कारवाईत हलगर्जीपणा केला जात असल्याचे चित्र आहे. ...