लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दुर्गम भागासाठी दुचाकी रुग्णवाहिका; पुण्यात हस्तांतरण समारंभ; आदिवासींना होणार मदत - Marathi News | Bike ambulance for the impassable area; conveyance ceremony in Pune; help to Tribals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्गम भागासाठी दुचाकी रुग्णवाहिका; पुण्यात हस्तांतरण समारंभ; आदिवासींना होणार मदत

सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले.  ...

पुणे : आईवडिलांची निर्घृण हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Pune: boy kills mother and father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : आईवडिलांची निर्घृण हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

शनिवार पेठ येथे आईवडिलांची निर्घृण हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

क्रौर्य नाही, आध्यात्मिक शौर्य : संभाजीमहाराज मोरे; श्रीपाल सबनीस यांच्या टीकेस प्रत्युत्तर - Marathi News | No cruelty, spiritual valor: Sambhaji Maharaj More; reply to Shripal Sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रौर्य नाही, आध्यात्मिक शौर्य : संभाजीमहाराज मोरे; श्रीपाल सबनीस यांच्या टीकेस प्रत्युत्तर

सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...

नितीन आगेच्या न्यायासाठी मंत्रालयावर धडकणार मोर्चा; पुण्यातील विश्रामगृहावर झाली बैठक - Marathi News | need to justice Nitin Aage; Meeting at the vishramgriha in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नितीन आगेच्या न्यायासाठी मंत्रालयावर धडकणार मोर्चा; पुण्यातील विश्रामगृहावर झाली बैठक

अहमदनगर, खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी लवकरच विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ...

पुणे: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला घरच्याच शेतात - Marathi News | Pune: Missing Teenage Girl's Naked Body Found At Family's Farm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला घरच्याच शेतात

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय तरूणीचा मृतदेह नग्नावस्थेत घरच्या शेतात सापडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धामणे गावात घडली आहे. ...

पीएमपीत 'मेगा बदल्यां'चा धडाका  - Marathi News | PM launches 'mega transformation' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीत 'मेगा बदल्यां'चा धडाका 

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी  मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. ...

वृद्धेचा खून करून पळालेला उच्चभ्रू गजाआड, आर्थिक वादातून खून - Marathi News | Old man escaped with murder, financially murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृद्धेचा खून करून पळालेला उच्चभ्रू गजाआड, आर्थिक वादातून खून

विश्रांतवाडी परिसरात दोन महिन्यापूर्वी ७० वर्षाच्या महिलेचा गळा चिरुन खून करुन घरातील दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्याला गुन्हे शाखा व विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील धनबाद येथून पकडले. ...

सवाईत लघुपटांचा नजराणा, दिग्गजांशी संवाद - Marathi News | Savvy short films, talks with giants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाईत लघुपटांचा नजराणा, दिग्गजांशी संवाद

पुणे : पासष्ठाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात षड्ज या उपक्रमांतर्गत संगीतातील मान्यवरांवर आधारित लघुपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. ...