इस्त्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी अनेक रोमांचकारी व अनुकरणीय प्रसंगांतून ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे कलाम यांच्या यशार्थ जीवनाचे रहस्य विद्यार्थ्यांसमोर उलगडले. ...
पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना साथी दत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्ताजीराव पासलकर ग्रंथालय, अभ्यासिका व पानशेत वरसगाव धरणग्रस्त सेवा संघाच्या वतीने दत्ताजीराव पासलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला. ...
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला ...
बुधवारी पहाटेच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. आप्पा टकले यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील वाय. सी. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना २५ टाके पडले आहेत. ...
पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. याबाबत संपात व्यक्त केला जात असून लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. ...
त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन लेझर उपचार करून घेण्याकडे आता मध्यमवर्गीय तरूणींचाही कल वाढला असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
महावितरणच्या थकबाकीदारांचा आकडा कमी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून तब्बल १ लाख १४ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...