लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

समाजहितासाठी झटणारी माणसे दीर्घायू व्हावीत : प्रतिभा पाटील : भाई वैैद्य यांना पुरस्कार प्रदान  - Marathi News | Bhai Vaidya honored by Pratibha Patil in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजहितासाठी झटणारी माणसे दीर्घायू व्हावीत : प्रतिभा पाटील : भाई वैैद्य यांना पुरस्कार प्रदान 

पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना साथी दत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्ताजीराव पासलकर ग्रंथालय, अभ्यासिका व पानशेत वरसगाव धरणग्रस्त सेवा संघाच्या वतीने दत्ताजीराव पासलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला. ...

बंगालच्या उपसागरात वादळ, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धोक्याचा इशारा - Marathi News |  Storm in Bay of Bengal, Hazard alert for southern Odisha and Andhra Pradesh coast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंगालच्या उपसागरात वादळ, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धोक्याचा इशारा

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला ...

बिबट्याचा मेंढपाळावर मध्यरात्री हल्ला; पुणे जिल्ह्यातील पारगाव तर्फे आळे येथील घटना - Marathi News | Mid-night attack on a leopard; The incident at pargaon tarfe aale of Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याचा मेंढपाळावर मध्यरात्री हल्ला; पुणे जिल्ह्यातील पारगाव तर्फे आळे येथील घटना

बुधवारी पहाटेच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. आप्पा टकले यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील वाय. सी. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना २५ टाके पडले आहेत. ...

‘पुणे-तळेगाव’ पुन्हा सुरू करावी : प्रवाशांची मागणी; लोकल बंदच्या निर्णयावर संताप - Marathi News | 'Pune-Talegaon' should be resumed: demand for passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुणे-तळेगाव’ पुन्हा सुरू करावी : प्रवाशांची मागणी; लोकल बंदच्या निर्णयावर संताप

पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. याबाबत संपात व्यक्त केला जात असून लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. ...

सौंदर्यासाठी लेझर उपचाराकडे मध्यमवर्गीय तरूणींचा कल; मात्र ‘या’चाही होतोय धोकादायक वापर - Marathi News | laser treatment for the beauty of middle class youth; But 'it's' dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौंदर्यासाठी लेझर उपचाराकडे मध्यमवर्गीय तरूणींचा कल; मात्र ‘या’चाही होतोय धोकादायक वापर

त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन लेझर उपचार करून घेण्याकडे आता मध्यमवर्गीय तरूणींचाही कल वाढला असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.  ...

सव्वालाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडीत; महावितरणची पुण्यात धडक मोहीम - Marathi News | defaulters electricity supply cut; MSEB campaign in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सव्वालाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडीत; महावितरणची पुण्यात धडक मोहीम

महावितरणच्या थकबाकीदारांचा आकडा कमी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून तब्बल १ लाख १४ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...

दुर्गम भागासाठी दुचाकी रुग्णवाहिका; पुण्यात हस्तांतरण समारंभ; आदिवासींना होणार मदत - Marathi News | Bike ambulance for the impassable area; conveyance ceremony in Pune; help to Tribals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्गम भागासाठी दुचाकी रुग्णवाहिका; पुण्यात हस्तांतरण समारंभ; आदिवासींना होणार मदत

सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले.  ...

पुणे : आईवडिलांची निर्घृण हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Pune: boy kills mother and father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : आईवडिलांची निर्घृण हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

शनिवार पेठ येथे आईवडिलांची निर्घृण हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...