लोणावळा कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या कळसाचा तपास जाणूनबुजून तपास अधिकारी चुकीच्या पद्धतीने करत आहेत, असा आरोप अनंत तरे यांनी केला आहे. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरु केलेली ‘शिवशाही’ सुविधा ही जशी मुंबईसह ठाणेकरांना मिळणार आहे तशीच डोंबिवलीकरांसाठीही हवी अशी मागणी कल्याण-डोंबिवली परिवहनचे माजी सभापती भाऊ चौधरी यांनी केली आहे. ...
दागिन्यांना पॉलिश करुन देतो, असे सांगून हातचलाखी करुन दागिने लंपास करणारी टोळी शहरात पुन्हा कार्यरत झाली असून या टोळीने कर्वेनगरमधील एका ५० वर्षाच्या महिलेला भुलवून तिचे ७ तोळ्याचे दागिने लंपास केले़. ...
नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. निमित्त होते बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्धापनिदिनाचे. अमिताभ यांच्या पंच्चाहत्तरीचे औचित्य साधून त्यांनी बच्चन यांचे संघर्षमय जीवन मुलांसमोर उलगडण्याचे ठरवले. ...
इस्त्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी अनेक रोमांचकारी व अनुकरणीय प्रसंगांतून ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे कलाम यांच्या यशार्थ जीवनाचे रहस्य विद्यार्थ्यांसमोर उलगडले. ...