लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मटार, पावट्याच्या दरात घट, पालेभाज्यांचे दर स्थिर - Marathi News |  Mutton, decline in rates of slippage, greenhouse gas prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मटार, पावट्याच्या दरात घट, पालेभाज्यांचे दर स्थिर

गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये रविवारी भाजी-पाल्याची राज्य व परराज्यातूनदेखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट, पावटा, वाल, ढोबळी मिरचीच्या दरामध्ये घट झाली. ...

दिवे घाट बनलाय ‘कचरा घाट’, कारवाईची मागणी - Marathi News |  Dave Ghat became 'garbage ghat', demand for action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाट बनलाय ‘कचरा घाट’, कारवाईची मागणी

दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे. ...

बसचालकांना नियमांचे वावडे, शिस्तीचा बडगाही ठरतोय निष्फळ - Marathi News |  Basics are also subject to rules, disciplines, and failure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसचालकांना नियमांचे वावडे, शिस्तीचा बडगाही ठरतोय निष्फळ

वाहतुकीचे नियम तोडण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) बसचालकही मागे नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. ...

चिंचवडला जीवघेणा थरार, मनोरुग्ण चढला विद्युत खांबावर - Marathi News |  Chinchwad suffered from fatal fever; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडला जीवघेणा थरार, मनोरुग्ण चढला विद्युत खांबावर

चिंचवडेनगरमध्ये एक मनोरुग्ण उच्च दाबाच्या विजेच्या खांबावर चढून बसला होता. या मार्गावरून जाणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. ...

आर्थिक सहकार्यासाठी महापालिकेची नोंद - नीळकंठ पोमण - Marathi News |  Municipal Corporation's note for financial assistance - Neelkanth Poman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आर्थिक सहकार्यासाठी महापालिकेची नोंद - नीळकंठ पोमण

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची अशियन डेव्हलपमेंट बँकेकडे नोंद करण्यात आली आहे. या बँकेच्या प्रतिनिधींचे पथक शहरास भेट देऊन जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी शहराला आर्थिक मदत करणार आहे ...

...अन् अवतरले शिवार, शिवार साहित्य संमेलन - Marathi News |  ... and the Avatarale Shivar, Shivar Sahitya Sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् अवतरले शिवार, शिवार साहित्य संमेलन

निघोजे येथील शिवार साहित्य संमेलनातून अस्सल ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले. केवळ शिवारातच हे संमेलन झाले नाही, तर ग्रामीण संस्कृतीतील प्रत्येक घटकाचा अनुभव दिला. कांदा, मुळा, मिरचीचा ठेचा, पिठलं, भाकरी, वांग्याचे भरीत, लाप्शी अशा भोजनाचा आनंद दिला तर ग्र ...

गजबजतोय देहूगावचा मजूर अड्डा, ठेकेदार, कामगारांची सोय - Marathi News |  Gajbajotoya Dehugaon's laborer house, contractor, workers' convenience | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गजबजतोय देहूगावचा मजूर अड्डा, ठेकेदार, कामगारांची सोय

येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे. ...

जैन, पिंगळे, म्हमाणे आघाडीवर, वयोगट बुद्धिबळ स्पर्धा - Marathi News |  Jain, pingle, like lead, age group chess competition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जैन, पिंगळे, म्हमाणे आघाडीवर, वयोगट बुद्धिबळ स्पर्धा

रोटरी क्लब आॅफ चिंचवड आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत कुशाग्र जैन, शिवराज पिंगळे आणि सौरभ म्हमाणे यांनी आपापल्या गटात आघाडी मिळविली. निखिल चितळे, आयुषी मित्तल, अथर्व गावडे, तन्मय चौधरी हे संयुक्तपणे आपापल्या गटात आघाडीवर आहेत. ...