चिंचवडेनगरमध्ये एक मनोरुग्ण उच्च दाबाच्या विजेच्या खांबावर चढून बसला होता. या मार्गावरून जाणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. ...
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची अशियन डेव्हलपमेंट बँकेकडे नोंद करण्यात आली आहे. या बँकेच्या प्रतिनिधींचे पथक शहरास भेट देऊन जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी शहराला आर्थिक मदत करणार आहे ...
निघोजे येथील शिवार साहित्य संमेलनातून अस्सल ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले. केवळ शिवारातच हे संमेलन झाले नाही, तर ग्रामीण संस्कृतीतील प्रत्येक घटकाचा अनुभव दिला. कांदा, मुळा, मिरचीचा ठेचा, पिठलं, भाकरी, वांग्याचे भरीत, लाप्शी अशा भोजनाचा आनंद दिला तर ग्र ...
येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे. ...
रोटरी क्लब आॅफ चिंचवड आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत कुशाग्र जैन, शिवराज पिंगळे आणि सौरभ म्हमाणे यांनी आपापल्या गटात आघाडी मिळविली. निखिल चितळे, आयुषी मित्तल, अथर्व गावडे, तन्मय चौधरी हे संयुक्तपणे आपापल्या गटात आघाडीवर आहेत. ...
आजपासून नागपूर येथे सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न मांडण्याची तयारी आमदारांनी केली आहे. ...
पुणे शहरातून येणा-या मुळा-मुठा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्यात येत असल्याने वर्षानुवर्षे नद्यांचे प्रदूषण ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. ...