शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे ५० हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे ६ लाख ९० हजारांनी वाढ झाली आहे. ...
संभाजी उद्यानातील आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मस्त्यालयाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. नूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
मॉल-मल्टीप्लेक्समध्ये ग्राहक त्यांच्या खाण्याच्या वस्तू घेऊन जाऊ शकतात या वस्तू आणण्यास मज्जाव करणे बेकायदा असल्याचे राज्य अन्न आयोग आणि राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. ...
सरसकट तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसदर द्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांनी आज (दि. ८) वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे बोलताना दिला. ...
तारण असलेल्या एका कारची परस्पर दुसऱ्या कंपनीकडे नोंदणी करून तसेच आठ कारची परस्पर विल्हेवाट लावून महिंद्रा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी साई साक्षी कंपनीच्या संचालकांविरूद्ध विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...