बारामतीतील शारदानगर विद्यालयात शिक्षकाकडूनच १० वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्काराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:17 PM2017-12-08T16:17:28+5:302017-12-08T16:20:56+5:30

माळेगाव (ता. बारामती) येथील शारदानगर विद्यालयात १० वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाकडूनच बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

teacher tried to rape on A 10-year-old student in Sharda nagar School of Baramati | बारामतीतील शारदानगर विद्यालयात शिक्षकाकडूनच १० वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्काराचा प्रयत्न

बारामतीतील शारदानगर विद्यालयात शिक्षकाकडूनच १० वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्काराचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देमाळेगाव (ता. बारामती) येथील शारदानगर विद्यालयातील प्रकार विद्यार्थीनीच्या आईने दाखल केली तक्रार, अद्याप आरोपीला अटक नाही

बारामती : माळेगाव (ता. बारामती) येथील शारदानगर विद्यालयात १० वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाकडूनच बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. 
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक सचिन साळुंके (रा. बारामती) याने लेझीम खेळण्याच्या तासाला लेझीम आणण्याच्या बहाण्याने १० वर्षीय विद्यार्थीनीला स्टाफरूममध्ये बोलावून घेतले. यावेळी आरोपी साळुंके याने विद्यार्थीनीवर बलात्काराचा प्रयत्न केला. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात विद्यार्थीनीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस उपअधिक्षक अश्विनी केदार अधिक तपास करीत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: teacher tried to rape on A 10-year-old student in Sharda nagar School of Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.