त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन लेझर उपचार करून घेण्याकडे आता मध्यमवर्गीय तरूणींचाही कल वाढला असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
महावितरणच्या थकबाकीदारांचा आकडा कमी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून तब्बल १ लाख १४ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...
सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले. ...
सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...
अहमदनगर, खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी लवकरच विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. ...