सासरच्या होणाऱ्या मानसिक व शारीरिक, आर्थिक त्रासाला कंटाळून अमृता सचिन कुर्डे (वय २२) या विवाहितेने विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना बावडा येथे घडली. ...
शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. ...
समान पाणी योजनेच्या कामावरून महापालिकेतील भारतीय जनता पक्षात दुहीची बिजे उगवलेली दिसू लागली आहे. ९८ या सदस्यसंख्येमध्ये तब्बल ४० जण पक्षातच पण दुसऱ्या गटाकडे झुकू लागल्याचे दिसत असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांना त्यांना आवरायचे कसे असा प्रश्न पडला आहे. ...
महापालिकेच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अविवाहित गरोदर महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यावरून महिलांमध्ये रोष निर्माण झाला असून संबधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...
‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. डॉ. महेंद्र भवरे यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, पुढील तीन वर्षांमध्ये तो पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे. ...
डीजे विरहीत ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ साजरी करण्यासाठी पुण्यातील जवळपास ४५ मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेतला असून मंडळांच्या कार्यकर्त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. ...