लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

‘स्मार्ट सिटी’ची सायकल ५ डिसेंबरला रस्त्यावर; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात - Marathi News | 'Smart City' cycle on the road on 5th December; Mayor Mukta Tilak to inaugurate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्मार्ट सिटी’ची सायकल ५ डिसेंबरला रस्त्यावर; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात

स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकल शेअरिंग योजनेला ५ डिसेंबरला (मंगळवार) सकाळी साडेदहा वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात होत आहे. ...

राज्यात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू; आरोपी पळण्याच्या घटनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Maximum deaths in police custody in the Maharashtra state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू; आरोपी पळण्याच्या घटनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात दिसून येत आहे़. तर आरोपी पळून जाण्याच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे़. ...

रंगांची उधळण करीत बालचित्रकारांचा सामाजिक संदेश; सारसबागेत चित्रकला स्पर्धा - Marathi News | The social message of childhood artists by throwing colors; painting competition in Sarasbaug | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रंगांची उधळण करीत बालचित्रकारांचा सामाजिक संदेश; सारसबागेत चित्रकला स्पर्धा

स्मार्ट सिटी, वाहतूक समस्या, रक्तदान श्रेष्ठदान, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या सामाजिक विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला. ...

हजरत मोहम्मद पैगंबर जयंंतीनिमित्त पुण्यातील एमसीई सोसायटीतर्फे अभिवादन मिरवणूक - Marathi News | rally organized by MCE Society in Pune on the occasion of Hazrat Mohammad Paigambar Birthday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजरत मोहम्मद पैगंबर जयंंतीनिमित्त पुण्यातील एमसीई सोसायटीतर्फे अभिवादन मिरवणूक

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

पुण्यातील ‘बी मॅन’ची अनोखी मोहीम; राज्यभरातूनही मिळतोय प्रतिसाद - Marathi News | Unique campaign of 'B-Man' in Pune; Receive feedback from across the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ‘बी मॅन’ची अनोखी मोहीम; राज्यभरातूनही मिळतोय प्रतिसाद

‘मध हवाय पण मधमाश्या नको’ ही वृत्तीच चुकीची असल्याचे जाणवल्याने पुण्यातील आयटीमधल्या मेकॅनिकल इंजिनिअर तरूणाने मधमाशा संवर्धन मोहीम सुरू केली आहे. ...

रुपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान व नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर; ९ डिसेंबरला पुण्यात वितरण - Marathi News | announced Tanveer Sanman and Natyadharmi Award of Rupvedh Pratishthan; ceremony in Pune on 9th December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान व नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर; ९ डिसेंबरला पुण्यात वितरण

तन्वीर सन्मान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक सतीश आळेकर आणि नाट्यधर्मी पुरस्कार मुंबई फॅट्स थिएटर संस्थापक फैजे जलाली यांना जाहीर करण्यात आला आहे. ...

पुण्यातील पेठांमधील वाहतूककोंडीवर प्रशासनही हतबल; अरुंद रस्ते अन् वाहनतळांची कमतरता - Marathi News | traffic problems in central pune peth's area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पेठांमधील वाहतूककोंडीवर प्रशासनही हतबल; अरुंद रस्ते अन् वाहनतळांची कमतरता

पेठांमधील अरूंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा बाजूस पार्क केली जाणारी वाहने, रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही. ...

सद्य:स्थितीवरील एकांकिकाच होतात ‘क्लिक’: प्रवीण तरडे; ‘पुरुषोत्तम’साठी मार्गदर्शन - Marathi News | Praveen Tarde guided to purushottam karandak's students in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सद्य:स्थितीवरील एकांकिकाच होतात ‘क्लिक’: प्रवीण तरडे; ‘पुरुषोत्तम’साठी मार्गदर्शन

महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याकरिता प्रवीण तरडे यांचा मार्गदर्शन ‘क्लास’ नातूवाडा येथील इंदिरा मोरेश्वर सभागृहामध्ये झाला. ...