लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गुलटेकडी-मार्केट यार्ड येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण;  किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले दर - Marathi News | Onion prices fall in Gultekadi-Market yard; The rate of rupees 8 to 10 comes down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलटेकडी-मार्केट यार्ड येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण;  किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले दर

शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. ...

समान पाणी योजनेच्या कामावरून पुणे महापालिकेतील भाजपामध्ये दुहीची बिजे - Marathi News | Pune Municipal Corporation's bjp corporators divided on water scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समान पाणी योजनेच्या कामावरून पुणे महापालिकेतील भाजपामध्ये दुहीची बिजे

समान पाणी योजनेच्या कामावरून महापालिकेतील भारतीय जनता पक्षात दुहीची बिजे उगवलेली दिसू लागली आहे. ९८ या सदस्यसंख्येमध्ये तब्बल ४० जण पक्षातच पण दुसऱ्या गटाकडे झुकू लागल्याचे दिसत असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांना त्यांना आवरायचे कसे असा प्रश्न पडला आहे. ...

पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी - Marathi News | shop in pune makes Copper-brass utenciles from ancient times | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी

पुण्यात एक आळी आहे तिथे फार पुर्वीपासून तांबा आणि पितळेची भांडी आणि वस्तु बनवल्या जातात. ...

अनधिकृत खाणीवर वॉच ठेवण्यासाठी विकसित करणार स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ - Marathi News | An independent 'Mining Surveillance System' developed to keep watch on unauthorized mines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत खाणीवर वॉच ठेवण्यासाठी विकसित करणार स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’

जिल्ह्यातील अनधिकृत खाणी व बेसुमार उत्खनन यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ विकसित करण्यात येणार आहे. ...

गरोदर महिलेने विवाहित असणे आवश्यक!; पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अजब कायदा? - Marathi News | Pregnant woman must be married! Pune municipal health Department's Act? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरोदर महिलेने विवाहित असणे आवश्यक!; पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अजब कायदा?

महापालिकेच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अविवाहित गरोदर महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यावरून महिलांमध्ये रोष निर्माण झाला असून संबधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

साकारतोय ‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’; महेंद्र भवरे यांचा प्रकल्प - Marathi News | to form 'Phule Ambedkari wangmay kosh'; Project of Mahendra Bhaware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साकारतोय ‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’; महेंद्र भवरे यांचा प्रकल्प

‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. डॉ. महेंद्र भवरे यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, पुढील तीन वर्षांमध्ये तो पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे. ...

डीजेमुक्त ईदसाठी पुण्यातील मुस्लिम संघटनांचा पुढाकार; १००पेक्षा अधिक मंडळांनी केला डीजे रद्द - Marathi News | Initiative of Muslim organizations in Pune for DJ Free Eid; More than 100 organisation have canceled the DJ | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजेमुक्त ईदसाठी पुण्यातील मुस्लिम संघटनांचा पुढाकार; १००पेक्षा अधिक मंडळांनी केला डीजे रद्द

डीजे विरहीत ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ साजरी करण्यासाठी पुण्यातील जवळपास ४५ मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेतला असून मंडळांच्या कार्यकर्त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. ...

पुण्यातील वारजे परिसरात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक - Marathi News | ICICI Bank ATM burns in Pune Warje area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वारजे परिसरात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक

वारजे गणपती माथा परिसरातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक झाले आहेत. रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. ...