ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिगंबर कुलकर्णी उर्फ डीएसके यांना ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यासंदर्भात सोमवारपर्यंत हमीपत्र देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सोमवारपर्यंत हमीपत्र दिले नाही, तर पोलिसांना शरण जा. ...
तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३३ व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत संचलन सोहळा गुरूवारी पार पडला. ...
समान पाणी योजनेच्या कामात प्रशासनाने टाकलेल्या अटी, शर्ती, काही पदाधिका-यांनी चालवलेले गुप्ततेचे राजकारण याला विरोध करण्यात खासदार संजय काकडे यांचा महापालिकेतील नगरसेवकांचा गट सक्रिय झाला आहे. ...
‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही स्वस्त धान्य वितरकांकडून धान्यसाठा आणि वितरण यामध्ये अपहार करण्यात येत होता. याबाबतच्या तक्रारी मिळताच शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या भरारी पथकांनी शहरातील तीन दुकानदारांवर धाडी टाकून ...
दोन महत्वाच्या विषयांवर खास आयोजित केलेली सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्यामागेही समान पाणी योजनेवरून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात सुरू असलेला शह काटशहच असल्याचे बोलले जात आहे. ...
यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांना कारखाना सुरूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला. ...
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे. ...