पुणे जिल्ह्यातील तीन लाख शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ‘स्मार्ट गर्ल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये १५० मास्टर ट्रेनर हे तालुकास्तरावर ४ हजार ५०० शिक्षकांना प्रशिक्षीत करणार असून ...
कळंब (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किट होऊन तीन शेतकºयांचा शेतातील सुमारे साडेसात एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या शेतक-यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत. ...
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाºया पंचायत समितींना निधीअभावी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विकासकामांचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ...
दलित स्वयंसेवक संघ हा शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्ष आणि सामुदायिक नेतृत्व या वैचारिक पायांवर उभा आहे. रचनात्मक व विधायक दृष्टीने कार्य करण्यासाठी दलित स्वयंसेवक संघाची स्थापना महात्मा जोतिबा फुल ...
शहरात तसेच हडपसर परिसरात आलेल्या डेंगी व तत्सम साथीच्या आजारांमागे मुठा कालव्याची अस्वच्छताच कारणीभूत आहे. त्यामुळे कालव्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने नागरिकांच्या साह्याने कालव्याची स्वच्छता त्वरीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ...