लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कसबा पेठ ते शिवाजीनगर जोडणा-या पुलास शाहु महाराजांचे नाव द्यावे  - Marathi News | The name of Shahu Maharaj to connecting Kasba Peth - Shivajinagar bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठ ते शिवाजीनगर जोडणा-या पुलास शाहु महाराजांचे नाव द्यावे 

पुण्यात छत्रपती शाहु महाराज यांचा शैक्षणिक वसा आणि वारसा असताना भाजपचे आमदार व मनपा सत्ताधारी हे नावाचे राजकारण करत आहेत. ...

नॅशनल मेडिकल कमिशनच्या जाचक अटींचा निषेध, आयएमच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद  - Marathi News | The National Medical Commission's prohibition of discrimination, the full response to IMA's strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नॅशनल मेडिकल कमिशनच्या जाचक अटींचा निषेध, आयएमच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

देशभरातील 'आयएमए' च्या तीन लाख अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवून धिक्कार केला. यात पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते. ...

राज्यातील ५३ कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द - Marathi News | 53 pesticide sellers licence cancelled in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ५३ कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द

गेल्या खरीप हंगामात (२०१७-१८) यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतमजूर-शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. ...

फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणारा नायजेरियन जाळ्यात - Marathi News | Nigerian person arrested who fraud with facebook friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणारा नायजेरियन जाळ्यात

फेसबुकवर मैत्री करून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे़. ...

विद्यार्थी पोहचविणार शासकीय योजनांची माहिती - Marathi News | Information about Government Schemes will be given by students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी पोहचविणार शासकीय योजनांची माहिती

माहिती व जनसंपर्क महासंचालनयाकडून उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना किमान १ कोटी नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. ...

रॉकेल टाकून पतीला पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | women and three person were arrested for throwing kerosene and trying to lighten their husbands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रॉकेल टाकून पतीला पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होते होते. त्यामुळे पती सखाराम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पत्नी मंगल यांचा त्याला विरोध होता. ...

बोगस पट दाखविलेल्या मुख्याध्यापकांविरूध्द फौजदारी गुन्हे - Marathi News | Criminal Offenses Principals who showing fake Seated of students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस पट दाखविलेल्या मुख्याध्यापकांविरूध्द फौजदारी गुन्हे

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शाळांनी दीड लाख विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती. ...

शहराच्या चारही बाजूंनी मेट्रो ची मागणी  - Marathi News | Demand of Metro on all four sides in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या चारही बाजूंनी मेट्रो ची मागणी 

आता शहराच्या चारही बाजूंनी मेट्रोची मागणी होत असून त्यासाठी आवश्यक त्या संस्थांनी मागणी करणारे पत्र महामेट्रोला पाठवावे लागेल, त्यानंतरच त्यावर विचार होणार आहे. ...