पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे. ...
पुणे महानगरपालिका अाणि स्मार्ट सिटीकडून शहरातील विविध पदपथांचे सुशाेभिकरण करण्यात अाले अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून ते विद्रुप करण्याचे काम करण्यात येत अाहे. ...
पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे. ...
नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो. ...
देशभरातील 'आयएमए' च्या तीन लाख अॅलोपॅथिक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवून धिक्कार केला. यात पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते. ...