लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे रेल्वे विभागाचे स्वच्छतेसाठी ‘व्हाट्स अप फोटो ’अभियान  - Marathi News | 'What's up photo' campaign for the cleanliness of the Pune railway division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे विभागाचे स्वच्छतेसाठी ‘व्हाट्स अप फोटो ’अभियान 

रेल्वे स्थानके तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आल्यास त्याची छायाचित्र थेट अधिकाऱ्यांना मोबाईलवर पाठविता येणार आहेत. ...

पंढरीच्या भेटीनंतर माऊलींच्या पालखीचा पुणे जिल्हयात प्रवेश  - Marathi News | After Pandhari's visit, Mauli's Palkhi entered Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरीच्या भेटीनंतर माऊलींच्या पालखीचा पुणे जिल्हयात प्रवेश 

पांडुरंगाच्या दर्शनानंतर आज गुरुवारी संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने परतीच्या प्रवासात पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. ...

प्रामाणिक रिक्षाचालक : विसरलेले पाच लाख रुपये घरी जाऊन केले परत - Marathi News | The forgotten five lakh rupees have been returned to passenger's home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रामाणिक रिक्षाचालक : विसरलेले पाच लाख रुपये घरी जाऊन केले परत

रस्त्यात पडलेला रुपयासुद्धा परत मिळत नाही असे कलियुग आले असताना पुण्यातल्या रिक्षाचालकाने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...

कृषी विभागाच्या डीबीटीसाठी २७ हजार अर्ज  - Marathi News | 27,000 applications for DBT of Agriculture Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी विभागाच्या डीबीटीसाठी २७ हजार अर्ज 

वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना शेतीची औजारे आणि साहित्य देण्यात येणार आहे. ...

काेरेगाव भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार असल्याचा पुरावा नाही : रवींद्र कदम - Marathi News | Evidence of Elgar Council responsible for Keregaga Bhima Violence is not: Ravindra Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेरेगाव भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार असल्याचा पुरावा नाही : रवींद्र कदम

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुण्याचे माजी सहअायुक्त रवींद्र कदम यांच्या वार्तालापाचे अायेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी माअाेवादी अाणि एल्गार परिषद यांच्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली. ...

फ्लॅटवर लोन करुन देण्याच्या बहाण्याने सव्वालाख उकळले - Marathi News | one lakhs 25 thousands rupees fraud due to loan on the flat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लॅटवर लोन करुन देण्याच्या बहाण्याने सव्वालाख उकळले

फ्लॅटवर लोन करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून ती कागदपत्र बनावट असल्याचे सांगत १ लाख १५ हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. ...

एस टी सेवा पूर्वपदावर : नाशिक आणि औरंगाबादला गाड्या सुरु  - Marathi News | S T bus service restarted towards Nashik and Aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एस टी सेवा पूर्वपदावर : नाशिक आणि औरंगाबादला गाड्या सुरु 

चाकण येथे घडलेल्या तोडफोडीनंतर तब्बल तीन दिवसांनी पुणे नाशिक व पुणे औरंगाबाद सेवा सुरु करण्यात आली. यामुळे तीन दिवस एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागलेल्या प्रवाशांनी शिवाजीनगर बस स्थानकावर गर्दी केली होती.  ...

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षकासह महिला उपनिरीक्षकावर कारवाईचे आदेश - Marathi News | take action against senior inspector and women sub-inspector who failure in duty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षकासह महिला उपनिरीक्षकावर कारवाईचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देंशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ निरीक्षकासह महिला उपनिरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणने दिले आहेत. ...