लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

#MarathaReservation : मराठा युवकांचा 'सारथी' अजूनही कागदावरच - Marathi News | #MarathaReservation: Sarathi organisation still on paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#MarathaReservation : मराठा युवकांचा 'सारथी' अजूनही कागदावरच

मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन होऊन दीड महिना उलटूनही संस्थेच्या कामाला वेग आलेला नाही. ...

स्वातंत्र्यदिनी हिमालयातील माऊंट युनाममध्ये फडकवला जाणार तिरंगा - Marathi News | indian flag will be flutter in maun yunam on indipendance day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी हिमालयातील माऊंट युनाममध्ये फडकवला जाणार तिरंगा

स्वातंत्र्यदिनी पुण्यातील दुर्गप्रमी गिरीभ्रमण संस्थेतर्फे अनाेखी माेहीम हाती घेण्यात अाली अाहे. यादिवशी हिमालयातील माऊंट युनामवर तिरंगा फडकवण्यात येणार अाहे. ...

पीएमपी प्रवाशांनाे अाता फुकटचा प्रवास पडेल महागात - Marathi News | now pmpml will take serious action against free travelar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी प्रवाशांनाे अाता फुकटचा प्रवास पडेल महागात

पीएमपीकडून फुकट्या प्रवाशांवर माेठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात येत असून दरराेज 60 ते 62 फुकटे प्रवासी अाढळत असल्याचे चित्र अाहे. ...

लाेकमतच्या बातमीला यश ; स. प. महाविद्यालयातील कचरा झाला साफ - Marathi News | sp college cleans garbej from open canteen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाेकमतच्या बातमीला यश ; स. प. महाविद्यालयातील कचरा झाला साफ

स.प. महाविद्यालयाच्या अाेपन कॅन्टीन जवळ टाकण्यात अालेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अाराेग्याचा प्रश्न निर्माण झाला हाेता. याबाबत लाेकमतने वृत्त प्रकाशित केले हाेते. त्याची दखल घेत अाता या ठिकाणचा कचरा उचलण्यात अाला अाहे. ...

वानर पकडण्यासाठी महिला वनरक्षकाचे असे धाडस की वाचून अचंबित व्हाल ! - Marathi News | Monkey rescue by brave woman forest officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वानर पकडण्यासाठी महिला वनरक्षकाचे असे धाडस की वाचून अचंबित व्हाल !

बिबट्याने नरभक्षक झाल्यावर प्राण्यांसह माणसांना ठार करण्याची अनेक उदाहरणे आपण बघितली आहेत. ...

नातेवाईकांचा विरोध पत्करुन प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाची हत्या, वर्षभरानंतर गुन्हा दाखल - Marathi News | police arrested two people for murder in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नातेवाईकांचा विरोध पत्करुन प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाची हत्या, वर्षभरानंतर गुन्हा दाखल

प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाची नातेवाईकांनी हत्या केल्याचा ऑनर किलिंगचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. ...

विमानतळ विरोधासाठी पुरंदरचे रस्ते रोखले - Marathi News | Purandar road to protest against the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळ विरोधासाठी पुरंदरचे रस्ते रोखले

पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत. ...

पीएमपीचे फायर आॅडिट नाहीच - Marathi News | There is no fire audit of PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे फायर आॅडिट नाहीच

विविध कारणांमुळे सातत्याने पेटणाऱ्या बसच्या पार्श्वभूमीवर फायर सेफ्टी आॅडिट करण्याचा पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) निर्णय बारगळला आहे. ...