लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

व्यसनमुक्तीसाठी संतांचे विचार महत्वाचे : प्रतिभाताई पाटील - Marathi News | Sant thoughts are important for de-addiction: Pratibhatai Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यसनमुक्तीसाठी संतांचे विचार महत्वाचे : प्रतिभाताई पाटील

सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. त्यातील ५० टक्के रक्कम व्यसनांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा काय उपयोग ? : प्रतिभाताई पाटील ...

पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक  - Marathi News | both arrested with pistols and the live cartridges | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक 

देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ...

संत तुकाराम महाराज आणि मोरया गोसावी भेटीचा उद्योग नगरीत रंगला अभूतपूर्व सोहळा  - Marathi News | An memorable celebration of the Sant Tukaram Maharaj and Morya Gosavi meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत तुकाराम महाराज आणि मोरया गोसावी भेटीचा उद्योग नगरीत रंगला अभूतपूर्व सोहळा 

पंढरीच्या दर्शनानंतर विविध पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात उद्योगनगरीने स्वागत केले होते. ...

राज्यात १ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होणार - Marathi News | this years sugarcane season start from 1st october | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात १ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होणार

राज्यात सलग दोन वर्षे झालेल्या दमदार पावसामुळे यंदा सुमारे ९४१ लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाजही बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...

एसटी बसच्या काचांना जाळ्यांचे कवच - Marathi News | ST bus's glasses safe due to iron nets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी बसच्या काचांना जाळ्यांचे कवच

मराठा आंदोलनादरम्यान २० ते २९ जुलै या दहा दिवसांत एसटी महामंडळाच्या ३५३ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुर येथे सर्वाधिक बस फोडण्यात आल्या. ...

शाळा, महाविद्यालय ९ आॅगस्टला बंद ठेवण्याचा विचार : जिल्हाधिकारी - Marathi News | ​​keeping school and college closed on 9 August : Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळा, महाविद्यालय ९ आॅगस्टला बंद ठेवण्याचा विचार : जिल्हाधिकारी

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडी किंवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. ...

बुलेटचा फटाका अाता पडणार महागात - Marathi News | pune traffic police are taking action against on illegal silencer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुलेटचा फटाका अाता पडणार महागात

पुणे वाहतूक शाखेकडून हाती घेण्यात अालेल्या विशेष माेहिमेत बुलेटला माेठा अावाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली आहे. ...

#MarathaReservation : मराठा युवकांचा 'सारथी' अजूनही कागदावरच - Marathi News | #MarathaReservation: Sarathi organisation still on paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#MarathaReservation : मराठा युवकांचा 'सारथी' अजूनही कागदावरच

मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन होऊन दीड महिना उलटूनही संस्थेच्या कामाला वेग आलेला नाही. ...