मराठा क्रांती माेर्चाकडून करण्यात येणाऱ्या अांदाेलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. अांदाेलकांनी स्मार्टसिटीच्या सायकलींना लक्ष करत 30 सायकली जाळल्या. ...
जिल्हाधिकारी कार्यालयापाठोपाठ चांदणी चौकातही पुणे बंदला हिंसक वळण लागले आहे. चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे. ...
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलकावरील नाव बघून आंदोलकांना संताप अनावर झाल्याचे बघायला मिळाले असून संबंधित फलकाचे नुकसान करण्यात आले. ...