लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन - Marathi News | Former Director of Maharashtra Athletics Association Prahlad Sawant passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन

पुण्याला क्रीडानगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक प्रल्हाद सावंत यांचे गुरूवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...

राज्यात पावसाची ओढ कायम राहण्याची शक्यता - Marathi News | The probability of the continuation rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाची ओढ कायम राहण्याची शक्यता

पुढील दोन आठवडे शेतीच्या दृष्टीने चिंताजनक राहण्याची शक्यता आहे़. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे़.  ...

बंदमुळे न्यायालयातील कामकाजही ठप्प - Marathi News | court working stoped due to maharashtra band | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदमुळे न्यायालयातील कामकाजही ठप्प

न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले. ...

खंडूजी बाबा चौकात आंदोलकांचा रास्ता रोको - Marathi News | Maratha protesters block the Khanduji Baba Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडूजी बाबा चौकात आंदोलकांचा रास्ता रोको

शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडूजी बाबा चौक(डेक्कन) येथे सुमारे दोन तासाहून अधिक काळ  आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी बाजूला केले.मात्र यावेळी लाठीचार्ज करण्यात आला नाही. ...

Maharashtra Bandh : अारक्षणाच्या मागणीसाठी रक्तदान करुन अांदाेलन - Marathi News | Maharashtra Bandh: Blood Donation for reservation demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh : अारक्षणाच्या मागणीसाठी रक्तदान करुन अांदाेलन

अारक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकार्यालयाच्या जवळ रक्तदान करुन अांदाेलन करण्यात अाले. ...

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन - Marathi News | former secretary of the Maharashtra Athletics Association Pralhad Savant passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन

राज्यात सर्वत्र तसेच राज्याबाहेरही अफाट जनसंपर्क असलेल्या सावंत यांनी तब्बल ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ क्रीडा पत्रकार म्हणून ठसा उमटवला. ...

तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या :  कौशल इनामदार  - Marathi News | Musical class span due to technology : kaushal Inamdar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या :  कौशल इनामदार 

संगीत क्षेत्र प्रचंड व्यापक असून त्यावर आजचे युग हे स्पर्धात्मक आहे. यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मेहनत हाच एक सर्वोत्तम पर्याय आहे : कौशल इनामदार ...

महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही - Marathi News | The impact of Maharashtra bandh seen on the it companies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही

मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अायटी कंपन्या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी तसेच पुण्यातील शारदा सेंटर येथे काही कंपन्यांमध्ये जाऊन काम बंद करण्यास अांदाेलकांनी सांगितले. ...