लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे अव्वल; बघा मुंबई, ठाण्याचा कितवा नंबर - Marathi News | Pune most livable city, thane second mumbai third in governments Ease of Living Index | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे अव्वल; बघा मुंबई, ठाण्याचा कितवा नंबर

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून यादी जाहीर ...

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद  - Marathi News | accused arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद 

तुम्ही लोण्यात बनावट तेल भेसळ करता, हे मोठ्या साहेबांना सांगतो, असे सांगून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती़. ...

एका अारश्यामुळे वाहनांच्या लागल्या रांगा - Marathi News | traffic jam due to one mirror | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका अारश्यामुळे वाहनांच्या लागल्या रांगा

एसटीचा धक्का लागल्याने एका रिक्षाचा अारसा तुटला. अारश्याचे पैसे भरुन द्यावेत या मागणीसाठी रिक्षाचालकाने अर्धा तास वाहतूक राेखून धरली. ...

वैभव आणि सुधन्वाची पार्सल बॉम्बप्रकरणी होणार चौकशी?  - Marathi News | ATS will investigate with Vaibhav and Sudhanswa about parcel bombs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वैभव आणि सुधन्वाची पार्सल बॉम्बप्रकरणी होणार चौकशी? 

आजच्या छापेमारीत देखील एटीएसला शस्त्रसाठा सापडला तर सुधन्वाच्या घरातून  ६ हार्ड डिस्क आदी सामान जप्त  ...

सुधन्वाच्या घरी पुन्हा एटीएसची कारवाई ; मोबाईल, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क, कागदपत्रे जप्त - Marathi News | ATS takes action against Sudhanswa's house again; Mobile, PenDrive, hard disk, documents seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुधन्वाच्या घरी पुन्हा एटीएसची कारवाई ; मोबाईल, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क, कागदपत्रे जप्त

राज्यात घातपात घडवून आणण्याच्या हेतूने मोठा शस्त्रसाठा बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या तिघांना एटीएसने अटक केली आहे़. त्यांच्याकडून अजूनही मोठा शस्त्रसाठा मिळत असल्याचे सोमवारी उघड झाले़. ...

ट्रॅफिक जॅमने पुणेकर हैराण : पावसामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडली  - Marathi News | Punekar stuck with heavy traffic jam : signal system collapsed due to the rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅफिक जॅमने पुणेकर हैराण : पावसामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडली 

आठवड्याची सुरुवात, ये-जा करून भिजवणारा पाऊस, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे पुणेकरांचा आजचा सोमवार त्रासदायक ठरला आहे . ...

अाज वाजणार पुरुषाेत्तमची तिसरी घंटा - Marathi News | purushottam karandak compition will start from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाज वाजणार पुरुषाेत्तमची तिसरी घंटा

अाज पासून मानाच्या पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. 51 संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले अाहेत. ...

उजनीत दौंड, बंडगार्डनमधून विसर्ग सुरू - Marathi News | Ujaneet Daund, started from Bund Garden | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीत दौंड, बंडगार्डनमधून विसर्ग सुरू

सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असली तरीही पुणे जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस होत आहे. ...