महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील अनधिकृत बांधकामांनादेखील मिळकत करआकारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
ऐतिहासिक लालमहालाचे सुशोभीकरण करण्यासाठी व अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या सुशोभीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषद ...
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
ज्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैन्यात आहे, त्या गोलेगावात लोकवर्गणी तसेच देणग्यांतून शहीद स्मारक उभे राहात आहे. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. ...
नगर-कल्याण महामार्गावरील डिंंगोरे येथील पदवीधर महिला अरुणा संतोष सोनवणे गेल्या १८ वर्षांपासून श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती निर्माण करीत आहेत. स्वत:च्या कारखान्यात दरवर्षी सुमारे १५०० गणेशमूर्तींची त्या विक्री करतात. ...
शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारशी धनगर आरक्षणावर चर्चा करून आरक्षणाचा विषय सोडवू, आंदोलनामधून कोणाचेही नुकसान होऊ नये, म्हणून धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने महामंडळाच्या बसची पूजा व चालक वाहकांचा सत्कार करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण ...
भोर शहरालगत असलेल्या किवत गावातील गोसावीवस्तीत जाण्यासाठी नीट रस्ता नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना चिखल तुडवत जावे लागते. या मुलांच्या पालकांनी या वर्षी १५ आॅगस्ट कार्यक्रमाला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ...