शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...
आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले. ...
देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले. ...
कलेच्या माध्यमातून समाजासाठी व पर्यावरणासाठी काही तरी करण्याचा ध्यास घेऊन नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘जीवित नदी’ या संस्थेला त्यांनी मदत करण्याचे ठरविले आहे. ...
मागील वर्षीपासून अटल कट्टा हा उपक्रम सदाशिव पेठेत सुरु करण्यात आला. दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येथे येऊन त्यांनी पुणेकरांना मार्गदर्शन केले आहे. ...
पुण्यातील आंदोलनात अभिव्यक्ती के खतरे यावर प्रकाश राज व पालेकर विचार व्यक्त करणार असून याप्रसंगी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम और निरास या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ...