माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पौड रस्त्यावर आयडियल कॉलनी चौक ते वनाझ या भागात मेट्रोचे काम वेग घेत आहे व त्यामुळे येथे रोजच मोठी वाहतूककोंडी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन आज वाहतूक अधिकारी, स्थायी समिती अध्यक्ष व भाजपाच्या कार्यकर्त्यांन ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरावस्थेविरोधात आंदोलन करणाºया अभविपच्या ४ विद्यार्थ्यांविरूध्द विद्यापीठ प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत यासह आरोग्य केंद्रातील दुरावस्था दूर कराव्यात आदी मागण्यां ...
महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळ एकत्र करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा शासनाने घाट केला आहे. माथाडी कामगार चळवळ मोडीत काढून उद्योजकांनी पाठराखण करून माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे ...
लोकदेव श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथील भक्त तुळाजीबुवा मंदिरापासून श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील विवाह सोहळ्यासाठी आज माघ शु. चतुर्दशी मंगळवारी (दि. ३०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाही दिमाखात प्रस्थ ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या गडकोटातील फिरत्या गुप्त दानपेटीत पुन्हा जुन्या एक हजारांच्या सहा व पाचशेच्या चोवीस नोटा आढळून आल्या आहेत. एवढेच नव्हे, तर लहान मुलांच्या खेळण्यातील (बोगस) दोन हजार रुपये नोटांचा व पन्नास रुपये नोटांचा प्रत् ...
नीरा : गुळुंचे (ता.पुरंदर) येथील सरकारी गायरान जागा गट क्रमांक दोनच्या हद्दनिश्चितीचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले. लोकमतचे वृत्त तसेच उमाजी नाईक ट्रस्टच्या पाठपुराव्याने अखेर सोमवारी (दि. २९) मोजणी अधिकाºयांनी या गटाची हद्द निश्चित केली. मात्र या ह ...
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला. ...
हवाई दलाच्या एन ३२ विमानातून तब्बल ८ हजार तसेच १२०० फुटावरून उडी मारत लष्कराच्या पॅराट्रूपर्स, निवृत्त अधिकारी तसेच हवाई दलाच्या आकाश गंगा पथकाच्या जंपर्सनी दिघी येथील बॉम्बे सॅपर्सच्या ट्रेनिंग बटालीयन येथे चित्तथरारक कवायाती केल्या. ...